आपले स्वागत आहे
ही शाळा जुन १९९० मध्ये स्थापन होऊन प्रथम इयत्ता ८ वी चा वर्ग सुरू झाला. त्यानंतर सन १९९१-९२ मध्ये इयत्ता ९ वी ,सन १९९२-९३ मध्ये इयत्ता १०वी चे वर्ग सुरू करण्यात आले. नंतर विद्यार्थी संख्येत हळूहळू वाढ होत गेली. इयत्ता १० वी चा निकाल दरवर्षी चांगला लागून निकालाची टक्केवारी वाढत गेली .नंतर सन १९९९-२००० पासून सदर शाळेस गुजराती माध्यमाचे इयत्ता ८ ते इयत्ता १० चे वर्ग समांतर परवानगीने जोडले गेले. तेव्हापासून दोन्ही माध्यमची विद्यार्थी संख्या व शिक्षक संख्या वाढत गेली. मराठी व गुजराती माध्यमाचा इयत्ता १० वी चा निकाल ७५% च्या वर लागत गेला. ३-४ वर्ष गुजराती माध्यमाचा निकाल १००% लागला.
पुढील कार्यक्रम
१४-११-२०१९
पं. नेहरू जयंती
१९-११-२०१९
इंदिरा गांधी जयंती
२६-११-२०१९
संविधान दिन
आमच्याशी संपर्क साधा
पत्ता: - मामल अपार्टमेंट , सुभाष रोड, नवापाडा ,डोंबिवली (प)
दूरध्वनी क्रमांक. ०२५१-२४०१९७८
ईमेल: abmv1617054@yahoo.in
फॉलो अस
शाळेच्या बातम्या
शाळेचा निकाल मार्च २०२१
स्पिक वेल इंग्लिश ऍकेडेमि इंग्लिश टेस्ट
विज्ञान प्रदर्शन २०१९-२०